अर्थ : एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यापैकी प्रत्येक.
उदाहरणे :
मला ह्याचे फक्त अर्धे दे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यापैकी प्रत्येक.
उदाहरणे :
या राज्यातील अर्धे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत
समानार्थी : एकद्वितीयांश, निम्मा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Consisting of one of two equivalent parts in value or quantity.
A half chicken.