पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभिदिष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभिदिष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याच्याविषयी एखाद्याचे मत किंवा आदेश मागितला गेला आहे असा.

उदाहरणे : संसदेत अभिदिष्ट विधेयकाला बहुमताने मंजूरी मिळाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके विषय में किसी का मत या आदेश माँगा गया हो।

संसद में अभिदिष्ट विधेयक को बहुमत से मंजूरी मिल गई है।
अभिदिष्ट
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.