पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपील   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : क्रिकेटच्या सामन्याक्षेत्ररक्षण करणार्‍या खेळाडूंनी पंचाला, फलंदाज बाद झाला आहे किंवा नाही ह्या बद्दल निर्णय विचारण्याची क्रिया.

उदाहरणे : गोलांदाजाजवळील पंचाने अपीलाचा निर्णय दिला.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : खालच्या न्यायाधीशाने दिलेला निकाल तपासण्याकरता वरच्या न्यायाधीशाकडे अर्ज करण्याची क्रिया.

उदाहरणे : फौजदारी खटल्यात दिलेल्या निकालात घटनेच्या अर्थासंबंधी कायदेशीर प्रश्न असले तर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी न्यायालय के निर्णय से संतुष्ट न होने पर पुनर्विचार के लिए उससे उच्च न्यायालय में प्रार्थना करने की क्रिया।

उच्च न्यायालय ने उनके पुनरावेदन को रद्द कर दिया है।
अपील, पुनरावेदन

(law) a legal proceeding in which the appellant resorts to a higher court for the purpose of obtaining a review of a lower court decision and a reversal of the lower court's judgment or the granting of a new trial.

Their appeal was denied in the superior court.
appeal
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.