पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपव्यय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपव्यय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अनावश्यक व्यय.

उदाहरणे : पाण्याचा अपव्यय टाळावा.

समानार्थी : उधळ, उधळण, उधळपट्टी, उधळमाधळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : वाईट कामात केला जाणारा खर्च.

उदाहरणे : पैशाचा अपव्यय टाळावा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.