सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याने कर्ज फेडले आहे असा.
उदाहरणे : कर्ज फेडून झाल्यावर तो कर्जमुक्त माणूस सुखावला.
समानार्थी : उतराई, ऋणमुक्त, कर्जमुक्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसने अपना ऋण चुका दिया हो। जो ऋण से मुक्त हो चुका हो।
अर्थ : कर्ज नसलेला.
उदाहरणे : सत्याने अनृण व्यक्तीला आपले जामिनदार केले.
समानार्थी : अनृण
जो कर्ज़दार न हो।
स्थापित करा