अर्थ : ज्याच्याकडे लक्ष दिले गेले आहे असा.
उदाहरणे :
हे अनुलक्ष्यित प्रकरण असले तरी त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके तरफ़ ध्यान दिया गया हो या जिसकी उपेक्षा न की गयी हो।
यह अनुपेक्षित मामला है, लेकिन इस पर और अधिक ध्यान देने की आवश्यकता है।