पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुक्रम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुक्रम   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : क्रमानुसार असण्याची अवस्था.

उदाहरणे : दुकानांच्या अनुक्रमामुळे रस्ता व्यवस्थित दिसत होता.

समानार्थी : क्रमवारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रम में होने की अवस्था।

दुकानों की क्रमानुसारिता सड़क की शोभा बढ़ाती है।
अयुगपद्भाव, क्रमानुसारिता

A condition of regular or proper arrangement.

He put his desk in order.
The machine is now in working order.
order, orderliness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.