पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनियमित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनियमित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नियमित नसलेला.

उदाहरणे : अनियमित भोजनामुळे अपचन वाढून हा विकार होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो नियमित न हो।

अनियमित काम लाभकारी नहीं होता।
अनियमबद्ध, अनियमित, अव्रत, नियम-रहित, नियमरहित, बेक़ायदा, बेकायदा

Contrary to rule or accepted order or general practice.

Irregular hiring practices.
irregular
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नियत किंवा निश्चित नसलेला.

उदाहरणे : अनिश्चित जीवनशैली ही स्वास्थ्याकरिता हानिकारक आहे.

समानार्थी : अनियत, अनिश्चित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो नियत न हो।

अनियत जीवन शैली स्वास्थ्य के लिए हानिकारक है।
अनियत समय पर काम करने से व्यक्ति मुसीबत में फँस जाता है।
अध्रुव, अनियत, अनियमित, अनिर्दिष्ट, अनिश्चित

Not scheduled or not on a regular schedule.

An unscheduled meeting.
The plane made an unscheduled stop at Gander for refueling.
unscheduled
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.