सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिचे पालनपोषण करणारे कोणी नाही अशी व्यक्ती.
उदाहरणे : देव हा अनाथांचा नाथ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसका कोई वारिस या पालन-पोषण करने वाला न हो।
Someone or something who lacks support or care or supervision.
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
उदाहरणे : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
समानार्थी : असहाय, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
उदाहरणे : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
अर्थ : ज्याला मालक किंवा स्वामी नाही असा.
उदाहरणे : अनाथ रमेश आपल्या मालकाच्या शोधात निघाला.
समानार्थी : नाथहीन
बिना मालिक या स्वामी का।
Having no lord or master.
अर्थ : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.
उदाहरणे : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.
समानार्थी : असहाय्य, निराधार, निराश्रित
जो बिना अवलंब या सहारे का हो।
स्थापित करा