पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अध्यक्षीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अध्यक्षीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अध्यक्षाचा किंवा अध्यक्षाशी संबंधित.

उदाहरणे : त्यांचे अध्यक्षीय भाषण ज्ञानवर्थक आणि प्रभावी होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अध्यक्ष से संबंधित या अध्यक्ष का।

उनका अध्यक्षीय भाषण ज्ञानवर्धक तथा प्रभावी था।
अध्यक्षीय

Relating to a president or presidency.

Presidential aides.
Presidential veto.
presidential
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.