पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अत्तर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अत्तर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सुवासिक फुले किंवा पदार्थ एका भांड्यात पाण्यासह उकळून त्याची वाफ नळीद्वारा दुसर्‍या थंड भांड्यात साठवितात ते वाफेचे सुगंधी द्रवरूप.

उदाहरणे : पूजेत अत्तर वापरतात

समानार्थी : पुष्पगंधार्क, सुगंधित अर्क


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशिष्ट प्रक्रिया से निकाला हुआ फूलों का सुगंधित सत्व।

उसे चमेली का इत्र अच्छा लगता है।
अतर, इतर, इत्र, पुष्पसार

A toiletry that emits and diffuses a fragrant odor.

essence, perfume
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.