अर्थ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
उदाहरणे :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
समानार्थी : गुंतणे, गुरफटणे, बांधले जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
उदाहरणे :
वहाण चिखलात अडकली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रुधाँ या रुका हुआ होना।
नाबदान अवरुद्ध हो गया है।अर्थ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
उदाहरणे :
धागा शिवणयंत्रात अडकला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
उदाहरणे :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
समानार्थी : फसणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :