सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
उदाहरणे : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
समानार्थी : अडकणे, गुंतणे, गुरफटणे, सापडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
अर्थ : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
उदाहरणे : वहाण चिखलात अडकली
समानार्थी : अडकणे, रुतणे
रुधाँ या रुका हुआ होना।
Become or cause to become obstructed.
स्थापित करा