पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अग्रदूत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अग्रदूत   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्याच्या आधी येऊन त्याच्या येण्याची सूचना देणारी व्यक्ती.

उदाहरणे : लंका जिंकल्यावर श्रीरामांनी हनुमानाला अग्रदूत म्हणून अयोध्येला पाठविले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी से पहले आकर उसके आने की सूचना दे।

लंका विजय के बाद प्रभु राम ने हनुमान को अग्रदूत बनाकर अयोध्या भेजा।
अग्रदूत, अग्रिम संदेश वाहक, पुरोगामी, पुरोगामी दूत

A person who goes before or announces the coming of another.

forerunner, precursor
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.