पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंदाजबाजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : अंदाज लावण्याचे काम.

उदाहरणे : हल्ली लोक वास्तविकापेक्षा अंदाजबाजीवर लक्ष केंद्रित करत आहे.
सध्या शेअर बाजारात दलालांची अंदाजबाजी चालू नाहीच, असे ठामपणे म्हणता येणार नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अटकल लगाने का काम।

आजकल लोग वास्तविकता से अधिक अटकलबाजी पर ध्यान दे रहे हैं।
अटकलबाज़ी, अटकलबाजी

A hypothesis that has been formed by speculating or conjecturing (usually with little hard evidence).

Speculations about the outcome of the election.
He dismissed it as mere conjecture.
conjecture, speculation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.