सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याने टोक गाठले आहे असा.
उदाहरणे : पौर्णिमेच्या रात्री चंद्र चरम स्थितीत असतो.
समानार्थी : अंतिम, अंतीचा, अंत्य, अखेरचा, अखेरीला पोचलेला, चरम, टोकाचा, टोकाला पोचलेला, शेवटचा, शेवटाला पोचलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पराकाष्ठा या हद तक पहुँचा हुआ।
Of the greatest possible degree or extent or intensity.
स्थापित करा