पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंतराय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंतराय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.

उदाहरणे : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला

समानार्थी : अडचण, अडथळा, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान

२. नाम / अवस्था

अर्थ : दूर असण्याचा भाव वा अवस्था.

उदाहरणे : भांडणांमुळे त्यांच्यातील दुरावा वाढतच गेला

समानार्थी : अंतर, दुरावा, दूरपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूर होने की अवस्था या भाव।

लड़ाई-झगड़े के कारण दोनों भाइयों के बीच की दूरी बढ़ती ही जा रही है।
अनिकटता, असान्निध्य, दूरी, फ़ासला, फासला

Indifference by personal withdrawal.

Emotional distance.
aloofness, distance
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.