अर्थ : राणीची किंवा राजाच्या बायकोची राहण्याची जागा.
उदाहरणे :
दासीने राणीवशात प्रवेश केला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जेथे स्रियांचा वावर असायचा असा घराच्या आतील भाग.
उदाहरणे :
ती अंतःपुरात काम करत होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घर का वह भीतरी भाग जिसमें स्त्रियाँ रहती हैं।
नौकरानी जनानखाने की सफाई कर रही है।