सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठ्याने लहानास एखादी गोष्ट करण्यास सांगणे.
उदाहरणे : वडिलांनी सर्वांना घरातच राहण्याची आज्ञा दिली
समानार्थी : आज्ञा, आदेश
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी अधीनस्थ कर्मचारी या व्यक्ति से मौखिक रूप से कहा हुआ अथवा लिखित रूप से दिया हुआ ऐसा निर्देश जिसका पालन करना अनिवार्य हो।
अर्थ : पत्त्याच्या खेळात डावापुरता ठरलेला वरचढ रंग व त्याचे पान.
उदाहरणे : माझ्याकडे हुकमाचा एक्का आहे
ताश के खेल में वे पत्ते जो उस खास समय में अन्य पत्तों से अधिक महत्व रखते हैं।
स्थापित करा