पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिंडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिंडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.

उदाहरणे : आम्ही गोवा देखील फिरलो.

समानार्थी : फिरणे, भटकणे, भ्रमण करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्थान पर घूमना-फिरना।

हमने गोवा भी घूमा है।
अटना, घूमना, घूमना-फिरना, पर्यटन करना, भ्रमण करना, रमना, सैर करना

Make a tour of a certain place.

We toured the Provence this summer.
tour
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.

उदाहरणे : कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.

समानार्थी : फिरणे, भटकणे, भटक्या मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना या चलना।

क्रोधवश वे गली, नगर गाहते रहे।
गाहना, भटकना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.