सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
उदाहरणे : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
समानार्थी : आकार, बनावट, रूप
स्थापित करा