सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जमिनीवर निवास करणारा.
उदाहरणे : मनुष्य हा भूचर प्राणी आहे.
समानार्थी : भूचर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो थल पर निवास करता हो।
Of or relating to or inhabiting the land as opposed to the sea or air.
अर्थ : जमिनीवर राहणारा किंवा वावरणारा.
उदाहरणे : माणूस हा स्थलचर प्राणी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
थल या भूमि का या थल या भूमि से संबंध रखनेवाला।
स्थापित करा