पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्कोप्ये शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्कोप्ये   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दक्षिण युरोपातील मॅसिडोनिया देशाची राजधानी.

उदाहरणे : मदर टेरेसा यांचा जन्म स्कोप्ये येथे झाला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वर्तमान मैसिडोनिया की राजधानी।

स्कोपजे में मदर टरेसा का जन्म हुआ था।
यूस्कब, यूस्कुब, स्कोपजे, स्कोपलजे

Capital of modern Macedonia.

skopje, skoplje, uskub
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.