अर्थ : शुभ किंवा आनंदाची बातमी.
उदाहरणे :
त्याला पुत्राजन्माची शुभवार्ता समजली
समानार्थी : आनंदवार्ता, खुशखबर, चांगली बातमी, शुभवार्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह समाचार जो शुभ या अच्छा हो।
उसे पुत्र प्राप्ति की ख़ुशख़बरी मिली।