अर्थ : सुलभ असण्याची अवस्था.
उदाहरणे :
टापटीप व नीटनेटकेपणाच्या सवयीमुळे सुलभता वाढते.
समानार्थी : सहजता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुलभ होने की अवस्था या भाव।
किसानों के पास अन्न की सुलभता होने पर भी उन्हें पौष्टिक आहार नसीब नहीं होता।