अर्थ : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
उदाहरणे :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
समानार्थी : लागणे, श्रीगणेशा होणे, सुरवात होणे
अर्थ : एखाद्या गोष्टीची किंवा कार्याची सुरवात होणे.
उदाहरणे :
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.