सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाहनावर किंवा वाहनात बसण्याची जागा.
उदाहरणे : बसमधील मागची सीट फाटली होती
समानार्थी : आसन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वाहन, किसी विशेष स्थान आदि में बैठने के लिए लगा हुआ आसन।
A space reserved for sitting (as in a theater or on a train or airplane).
अर्थ : उपयोगासाठी किंवा एखाद्या विशिष्ट उद्देश्यासाठी निर्धारित असलेली जागा.
उदाहरणे : ह्या विश्वविद्यालयात पीएचडीसाठी खूप कमी जागा आहेत.
समानार्थी : जागा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
निर्धारित जगह जो उपयोग के लिए बनी हो।
स्थापित करा