सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याची शिकार करायची आहे तो माणूस वा प्राणी.
उदाहरणे : सावज शोधत बिबटे मानवी वस्त्यांपर्यंत येऊ लागले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वे पशु-पक्षी जिनका शिकार किया जाता है।
Animal hunted or caught for food.
अर्थ : पैसा इत्यादीच्या प्राप्तीच्या उद्देशाने ज्याला फसवला आहे ती व्यक्ती.
उदाहरणे : आज चांगले सावज हाती लागले.
वह जिसे लाभ आदि के उद्देश्य से फँसाया जाए।
A person who is the aim of an attack (especially a victim of ridicule or exploitation) by some hostile person or influence.
स्थापित करा