पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सामग्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सामग्री   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या कामासाठी आवश्यक गोष्टी.

उदाहरणे : विटा, सिमेंट हे घरबांधणीचे सामान आहे

समानार्थी : वस्तू, सामान, सामुग्री, साहित्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वे वस्तुएँ जिनका किसी कार्य में उपयोग होता है।

ईंट, सीमेंट आदि सामान घर बनाने के काम आते हैं।
पदार्थ, मटीरियल, मटेरियल, माल, मैटीरियल, सामग्री, सामान

The tangible substance that goes into the makeup of a physical object.

Coal is a hard black material.
Wheat is the stuff they use to make bread.
material, stuff
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : घर, इत्यादीसाठीच्या वा कामाला येणार्‍या सर्व वस्तू.

उदाहरणे : स्थानांतरानंतर मला सामान व्यवस्थित लावण्यासाठी वेळ लागला.

समानार्थी : सामान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर, गृहस्थी आदि की या कोई काम चलाने की चीज़ें।

स्थानांतरण के बाद मुझे सामान ठीक करने में समय लग गया।
असासा, बोरिया बिस्तर, माल-असबाब, संभार, सम्भार, साज सामान, साज-ओ-सामान, साज-सामान, साज़ सामान, साज़-सामान, साज़ो सामान, साज़ो-सामान, साज़ोसामान, साजो सामान, साजो-सामान, साजोसामान, सामान

Any movable possession (especially articles of clothing).

She packed her things and left.
things
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.