पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साडे   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : आणखी अर्धा या अर्थी तीनच्या वरच्या शब्दांना लावला जाणारा शब्द.

उदाहरणे : दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(एक शब्द) जो पूरी संख्या के सूचक शब्द के साथ लगकर आधे अधिक का सूचक होता है।

मेरे पास इस समय केवल साढ़े चार रुपये हैं।
साढ़े
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.