अर्थ : शरीरातील दोन हाडे जेथे एकमेकांस जुळतात तो फूगीर भाग.
उदाहरणे :
माझ्या बोटांचे सांधे दुखत आहेत.
समानार्थी : जोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(anatomy) the point of connection between two bones or elements of a skeleton (especially if it allows motion).
articulatio, articulation, jointअर्थ : जेथे दोन गोष्टी वा त्यांचे भाग जोडले जातात ते ठिकाण.
उदाहरणे :
खुर्चीच्या हाताचा सांघा तुटला.
समानार्थी : जोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दो या दो से अधिक अंगों, पुरजों या वस्तुओं आदि के जुड़ने का स्थान।
कपड़े का जोड़ फट चुका है।The place where two or more things come together.
junction