अर्थ : जास्त किंवा अधिक करून.
उदाहरणे :
बहुधा तो पाचच्या सुमारास घरी येतो.
समानार्थी : बहुतकरून, बहुतेक, बहुधा, बहुशः, बह्वंशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अधिक अंश या भाग में।
अशिक्षा के कारण लोग अधिकांशतः कुव्यसन के शिकार हो जाते हैं।Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.