पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सशक्तीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : सशक्त करण्याची किंवा होण्याची क्रिया.

उदाहरणे : महिलांच्या सशक्तीकरणासाठी समाजाने ठोस पाऊल उचलले पाहिजे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सशक्त करने या होने की क्रिया।

महिलाओं के सशक्तिकरण के लिए समाज को ठोस कदम उठाने होंगे।
शक्तिकरण, सशक्तिकरण

The act of increasing the strength of something.

strengthening
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.