अर्थ : एखाद्याची जागा घेणे किंवा त्याच्या समतुल्य किंवा बरोबरीचा असणे.
उदाहरणे :
ह्या परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या समतुल्य असेल.
समानार्थी : समान होना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी की जगह लेना या उसके समतुल्य या बराबर होना।
एक रुपया सौ पैसे के बराबर होता है।Take the place of or be parallel or equivalent to.
Because of the sound changes in the course of history, an `h' in Greek stands for an `s' in Latin.