पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सभागृह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सभागृह   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : सभेची जागा.

उदाहरणे : गेल्या वर्षीच गावात नवे सभागृह बांधले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह घर जिसमें कोई सभा होती हो।

सभागृह लोगों से ठसाठस भरा हुआ था।
चेंबर, चेम्बर, सभा भवन, सभागार, सभागृह

A large building for meetings or entertainment.

hall
२. नाम / समूह

अर्थ : एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह.

उदाहरणे : भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.

समानार्थी : सदन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय पर विचार करने या नियम, विधान आदि बनाने के लिए होने वाली सभा या उसमें उपस्थित होने वाले लोगों का समूह।

सदन यह बिल आज पास करने वाली है।
सदन

An official assembly having legislative powers.

A bicameral legislature has two houses.
house
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.

उदाहरणे : ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.

समानार्थी : प्रेक्षागृह, सदन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।

नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।
सदन

A building where theatrical performances or motion-picture shows can be presented.

The house was full.
house, theater, theatre
४. नाम / समूह

अर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.

उदाहरणे : संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.

समानार्थी : प्रेक्षागार, प्रेक्षागृह, सदन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।

सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।
सदन
५. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.

उदाहरणे : सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.

समानार्थी : सभामंडप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ कोई सभा या समाज एकत्र होता है।

सभामंडप में एक से एक विद्वान बैठे हुए थे।
सभा मंडप, सभा मण्डप, सभा-मंडप, सभा-मण्डप, सभामंडप, सभामण्डप

A hall where many people can congregate.

assembly hall
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.