पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संदेह घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संदेह घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट अशी नाही आहे असा विचार करणे.

उदाहरणे : तुम्ही माझ्या कार्यक्षमतेवर शंका घेत आहात.

समानार्थी : शंका घेणे, संशय घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के बारे में यह सोंचना कि ऐसा नहीं है।

आप मेरी कार्य-क्षमता पर संदेह मत कीजिए।
प्रश्न उठाना, प्रश्नचिन्ह लगाना, प्रश्नचिह्न लगाना, शक करना, संदेह करना, सवाल उठाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.