सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : (संगीत) अखंड, स्पष्ट व मधुर या गुणांना युक्त गायनोपयोगी नाद.
उदाहरणे : बावीस श्रुति आहेत.
समानार्थी : श्रुती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
संगीत के किसी सप्तक के बाईस भागों में से एक।
अर्थ : ऐकलेली गोष्ट.
उदाहरणे : श्रुति सर्वथा सत्य नसते.
समानार्थी : आवई, बातमी, वार्ता
अर्थ : अत्री ऋषींची एक कन्या.
उदाहरणे : श्रुतिचे वर्णन पुराणांत आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अत्रिऋषि की एक कन्या।
An imaginary being of myth or fable.
स्थापित करा