पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शौर्यवान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शौर्यवान   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : युद्धात शौर्य दाखवत लढणारा.

उदाहरणे : शौर्यवान योद्धा युद्ध सोडून पळून जात नाही.

समानार्थी : वीरयोद्धा, शूरवीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला।

रणवीर व्यक्ति युद्धभूमि में कभी पीठ नहीं दिखाते।
युद्धवीर, रणधीर, रणवीर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.