पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शोधकर्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शोधकर्ता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : शोध लावणारी व्यक्ती.

उदाहरणे : शोधकर्त्याच्या ह्या शोधाने सर्वजण चक्रावून गेले.

समानार्थी : शोधक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आविष्कार करने वाला व्यक्ति।

एक आविष्कारक के एक नए आविष्कार से तहलका मच गया है।
आविष्कर्ता, आविष्कर्त्ता, आविष्कारक, आविष्कारकर्ता, आविष्कारकर्त्ता

Someone who is the first to think of or make something.

artificer, discoverer, inventor

शोधकर्ता   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शोध लावणारा.

उदाहरणे : धॉमस एडिसन हा विजेच्या दिव्याचा शोधकर्ता आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.