पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिल्प शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिल्प   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दगड, लाकूड, हस्तीदंत इत्यादी कोरून तयार केलेली मूर्ती.

उदाहरणे : गाभार्‍यात वरच्या बाजूला दशावताराची शिल्पे आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पत्थर, लकड़ी, हाथी दाँत आदि को काट-छाँटकर बनाई गई मूर्ति।

मंदिर के स्तंभों में तराशी गई नक्काशी मंदिर की जान है।
नक्क़ाशी, नक्काशी

A sculpture created by removing material (as wood or ivory or stone) in order to create a desired shape.

carving
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.