पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शत्रुघ्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शत्रुघ्न   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : दशरथाचा सर्वात लहान मुलगा.

उदाहरणे : शत्रुघ्न सुमित्रेचा मुलगा होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजा दशरथ के सबसे छोटे पुत्र।

शत्रुघ्न सुमित्रा के गर्भ से उत्पन्न हुए थे।
अरिंदम, अरिघ्न, अरिदमन, अरिमर्दन, अरिहन, अरिहा, रिपुदमन, रिपुसूदन, शत्रुघ्न, शत्रुहन, शत्रुहा, सौमित्र

An imaginary being of myth or fable.

mythical being

शत्रुघ्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शत्रूचा नाश करणारा.

उदाहरणे : शत्रुघ्न राजाने एकछत्री राज्य केले.

समानार्थी : अरिमर्दन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.