अर्थ : सेशेल्सची राजधानी.
उदाहरणे :
व्हिक्टोरिया हे सेशेल्सचे मुख्य बंदर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राज्यकर्ती.
उदाहरणे :
राणी व्हिक्टोरिया हिने पूर्व आणि पश्चिमेवर राज्य केले.
समानार्थी : महाराणी विक्टोरिया, राणी व्हिक्टोरिया, व्हिक्टोरिया राणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ग्रेट ब्रिटेन और आयरलैंड की शासिका।
महारानी विक्टोरिया ने पूर्व और पश्चिम दोनों में शासन किया।Queen of Great Britain and Ireland and empress of India from 1837 to 1901. The last Hanoverian ruler of England (1819-1901).
queen victoria, victoria