सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पैसे घेवून खेळणारा खेळाडू.
उदाहरणे : खेळात प्रावीण्य मिळविल्यास आनंद आणि पैसा अशा दोन्ही गोष्टी मिळतात ह्यासाठी व्यावसायिक खेळाडू ही संकल्पना रुजायला हवी.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
* वह खिलाड़ी जो पैसा लेकर खेले।
An athlete who plays for pay.
स्थापित करा