पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वैमानिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वैमानिक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विमान चालवणारी व्यक्ती.

उदाहरणे : वैमानिकाने विमान धावपट्टीवर उतरवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो विमान या हवाई जहाज चलाता हो।

विमान चालक विमान को हवा में गोते खिला रहा था।
पाइलट, पायलट, पायलेट, वायुयान-चालक, विमान चालक, विमान-चालक, वैमानिक, हवाबाज, हवाबाज़

Someone who is licensed to operate an aircraft in flight.

airplane pilot, pilot

वैमानिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विमानाचा किंवा विमानासंबंधी.

उदाहरणे : मोहन वैमानिक प्रशिक्षण घेत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विमान का या विमान से संबंधित।

वैमानिक ख़राबी के कारण विमान के विलम्ब होने की सम्भावना है।
वैमानिक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.