अर्थ : विष असलेले किंवा विषग्रंथींना जोडलेले दात.
उदाहरणे :
विषदंत असलेले साप विषारी असतात
समानार्थी : विषदंत, विषारी सुळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह दाँत जिसमें विष हो या विष ग्रंथि से जुड़ा हो।
सर्प में विष दंत पाये जाते हैं।Hollow or grooved tooth of a venomous snake. Used to inject its poison.
fang