अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
विरुधु नगर हे तेल आणि सुती कापडाच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे.
समानार्थी : विरुधु नगर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
विरुधुनगर तेल और सूती कपड़ों के कारखानों के लिए प्रसिद्ध है।अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
विरुधु नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र विरुधु नगर येथे आहे.
समानार्थी : विरुधु नगर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।
विरुधुनगर जिले का मुख्यालय विरुधुनगर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory