पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विघटन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विघटन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वेगळे होण्याची क्रिया.

उदाहरणे : मध्यप्रदेशाचे विघटन होऊन छत्तिसगड हे राज्य बनले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टूटने, खंडित होने या विघटित होने की क्रिया।

किसी भी समाज का विघटन उसे कमज़ोर ही बनाता है।
विघटन

Separation into component parts.

disintegration, dissolution
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एकत्रित असलेले घटक वेगळे होण्याची क्रिया.

उदाहरणे : पाण्याचे पृथक्करण केले असता, प्राणवायू वेगळा करता येतो.

समानार्थी : पृथक्करण, विभजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने अवयवों में विभक्त होने की क्रिया।

पानी का अपघटन ऑक्सीजन और हाइड्रोजन के रूप में होता है।
अपघटन

(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.

breakdown, decomposition, putrefaction, rot, rotting
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मूळ पदार्थाचे घटक विभक्त होत जाऊन नष्ट होत जाण्याची क्रिया.

उदाहरणे : विघटनाची क्रिया अत्यंत शास्त्रीय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विभक्त होकर नष्ट हो जाने की क्रिया।

मृत्यु पश्चात् इस शरीर का अपघटन हो जाता है।
अपघटन

(biology) the process of decay caused by bacterial or fungal action.

breakdown, decomposition, putrefaction, rot, rotting
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.