सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शरीरातील तंत्राच्या बिघाडामुळे किंवा रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे होणारा शारीरिक त्रास.
उदाहरणे : संतुलित आहार, विहार आणि विचाराने रोग टाळता येतात
समानार्थी : आजार, दुखणे, रोग, व्याधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शरीर, मन आदि को अस्वस्थ करने वाली असामान्य अवस्था।
स्थापित करा