पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वादंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वादंग   नाम

अर्थ : एखाद्या गोष्टीवर होणारी उलटसुलट चर्चा, वाद इत्यादी.

उदाहरणे : ह्या छोट्याशा प्रश्नावरून वादंग माजला

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.