अर्थ : वाणिज्य मंत्रीचे कार्यालय किंवा खाते.
उदाहरणे :
दिवसेंदिवस वाढत्या महागाईविषयी वाणिज्य मंत्रालयात रोज तक्राराची पत्रे येत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वाणिज्य मंत्री का कार्यालय या विभाग।
दिनोंदिन बढ़ती मँहगाई को लेकर वाणिज्य मंत्रालय में रोज़ शिकायत पत्र आते हैं।